🏦 सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक भरती 2025
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत लिपिक (Clerk) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
📌 भरतीची माहिती
🔹 भरती संस्था: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली
🔹 पदाचे नाव: लिपिक (Clerk)
🔹 एकूण रिक्त पदे: 20
🔹 नोकरी ठिकाण: सांगली
🎓 शैक्षणिक पात्रता
✔️ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
✔️ MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
🎯 वयोमर्यादा
🔸 किमान वय: 21 वर्षे
🔸 कमाल वय: 35 वर्षे
📝 अर्ज पद्धत
🖥️ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
⏰ महत्वाच्या तारखा
📆 12 डिसेंबर 2025
⏰ सकाळी 11:00 वाजता
📝 ऑनलाईन अर्ज नोंदणी व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:
📆 26 डिसेंबर 2025
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत
✏️ अर्जात सुधारणा करण्याची अंतिम तारीख:
📆 26 डिसेंबर 2025
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत
💰 परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:
📆 26 डिसेंबर 2025
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत
🖨️ अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख:
📆 26 डिसेंबर 2025
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!