Thursday, December 18, 2025

लातूर जिल्हा बँक भरती 2025 – लिपिक, शिपाई व चालक 375 पदांसाठी भरती

 


🏦 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी 375 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.


📌 भरतीचा संक्षिप्त तपशील

  • भरती संस्था: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

  • जाहिरात क्र.: नमूद नाही

  • एकूण पदे: 375

  • नोकरी ठिकाण: लातूर

  • अर्ज पद्धत: Online


🧑‍💼 पदांचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लिपिक

250

2

शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff)

115

3

वाहन चालक (ड्रायव्हर)

10

एकूण

375


🎓 शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 – लिपिक:

  • कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह

  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र

पद क्र.2 – शिपाई:

  • 12वी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह

पद क्र.3 – वाहन चालक:

  • 12वी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह

  • LMV वाहन चालक परवाना आवश्यक


🎯 वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी)

  • लिपिक: 21 ते 30 वर्षे

  • शिपाई: 19 ते 28 वर्षे

  • वाहन चालक: 19 ते 28 वर्षे

(शासन नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सूट लागू होऊ शकते.)


💰 अर्ज शुल्क

  • Fee: नमूद नाही


📅 महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2026

  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल


🔗 महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


⚠️ टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!