Wednesday, December 10, 2025

आयुध निर्माणी भंडारा मध्ये नवीन 50 जागांसाठी “तंत्रज्ञ अप्रेंटिस” पदांच्या भरती २०२५.

 


🔥 ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती 2025 🔥

🏭 संस्था: Ordnance Factory Bhandara (Unit of Munitions India Ltd.)
📝 पदाचे नाव: तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice)

📊 एकूण जागा: 50 पदे
📍 नोकरी ठिकाण: भंडारा, महाराष्ट्र

💰 मानधन: ₹10,900/- प्रतिमहिना

🎂 वयोमर्यादा: 14 ते 18 वर्षे

📝 अर्ज पद्धत: ऑफलाईन (पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे)

📅 शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025

📮 पत्ता (अर्ज पाठविण्यासाठी):
मुख्य महाव्यवस्थापक,
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा
(Unit of Munitions India Ltd.)
पोस्ट: जवाहरनगर,
ता. व जिल्हा: भंडारा (महाराष्ट्र)
पिन – 441906

📄 अर्ज व जाहिरात PDF:क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!