🟩 कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025 🟩
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025
📢 कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती जाहीर 🏛️
इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
📌 भरती तपशील
संस्थेचे नाव: कोल्हापूर महानगरपालिका
भरती प्रकार: प्रशिक्षणार्थी पदभरती
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
🧑🎓 पदांचे तपशील (एकूण 77 पदे)
• सहायक उद्यान अधिक्षक
• माळी
• कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
• स्थापत्य अभियंता सहायक
• भू मापक
• आरेखक / रेखक
• कनिष्ठ अभियंता (विद्युत)
• विजतंत्री
• तारतंत्री / मदतनीस
• कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
• यांत्रिकी / सहायक यांत्रिकी
• हेड इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन
• सहायक मेकॅनिक (रोलर मशीन)
• लोहार / लोहार मदतनिस
• वेल्डर / सहायक वेल्डर
• ऑटो फिटर
• टायर फिटर
• रोलर फिटर
• स्टार्टर
• टुलमन
• जेसीबी ऑपरेटर
• रोलर शटर मिस्त्री
(इतर संबंधित पदांचा समावेश)
💰 वेतन
👉 दरमहा रु. 10,000/- ते 12,000/-
📝 अर्ज प्रक्रिया
📍 अर्ज पद्धत: ऑनलाइन
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट होईल
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.