Tuesday, December 9, 2025

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत गट क (Class-C) संवर्गासाठी पदभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 


महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2025 | गट क  – लगेच करा ऑनलाईन अर्ज

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत गट क (Class-C) संवर्गासाठी पदभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

🔹 भरती तपशील

पदाचे नाव:
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)

एकूण पदे:
17 जागा

वेतनश्रेणी:
₹19,900 – ₹63,200/-

वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

🔹 अर्ज शुल्क (Application Fees)

  • ✅ खुला प्रवर्ग (Open Category): ₹1000/-

  • ✅ मागास प्रवर्ग (Reserved Category): ₹900/-

🔹 अर्ज कसा करावा?

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शेवटची तारीख:
📅 22 डिसेंबर 2025

🔗 महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


⚠️ टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!