🚗 India Post Driver Bharti 2025-26 | पोस्ट ऑफिस Staff Car Driver भरती (Gujarat)
भारतीय टपाल विभागामध्ये (Department of Posts) Staff Car Driver (Ordinary Grade) पदासाठी Gujarat Circle मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Group-C, Non-Gazetted पदासाठी असून इच्छुक उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
📢 भरतीचा माहिती
-
भरती विभाग: Department of Posts, India
-
पदाचे नाव: Staff Car Driver (Ordinary Grade)
-
गट: Group C (Non-Gazetted, Non-Ministerial)
-
जाहिरात क्र.: MMS/2-Staff/Rectt. Driver/2017-2018
-
नोकरी ठिकाण: Gujarat Circle
-
अर्ज पद्धत: Offline
-
एकूण जागा: 48
💰 वेतनश्रेणी (Salary)
-
Pay Level-2: ₹19,900 – ₹63,200
-
(7th Pay Commission नुसार + भत्ते)
📌 पदांचा व विभागनिहाय तपशील
Staff Car Driver (Ordinary Grade)
👉 एकूण पदे: 48
🔹 प्रमुख विभाग:
Bharuch, Kheda, Surat, Anand, Panchmahal, Vadodara, Valsad, Rajkot, Amreli, Bhavnagar, Gondal, Jamnagar, Junagadh, Kachchh, Surendranagar, Mehsana, Gandhinagar, Circle Office Ahmedabad इ.
🎓 शैक्षणिक पात्रता
✔️ उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा
✔️ वैध LMV / HMV Driving Licence आवश्यक
✔️ वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक
🎯 वयोमर्यादा (Age Limit)
📅 वय मोजण्याची तारीख: 19 जानेवारी 2026
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 27 वर्षे
🔹 OBC: 03 वर्षे सूट
🔹 SC/ST: 05 वर्षे सूट
🔹 सरकारी कर्मचारी: 40 वर्षांपर्यंत
🔹 Ex-Serviceman: नियमांनुसार सूट
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ Driving Test
2️⃣ Trade Test
3️⃣ Written Examination
4️⃣ Document Verification
📄 अर्ज पाठवण्यचा पत्ता
👉 The Senior Manager (Grade-A)
Mail Motor Service,
GPO Compound, Mirzapur,
Ahmedabad – 380001
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
📄 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!