Tuesday, December 2, 2025

Indian Institute of Banking & Finance मार्फत Junior Executive पदासाठी भरती जाहीर

 


📢 IIBF Junior Executive Recruitment 2025


📌 पदाचे नाव व एकूण पदे

पदाचे नावपद संख्या
Junior Executive    10*

* गरजेनुसार पदसंख्या वाढू/कमी होऊ शकते


🎓 शैक्षणिक पात्रता

अनिवार्य:

  • Commerce / Economics / Business Management / IT / Computer Science / Computer Applications मधील पदवी

  • किमान 60% गुण आवश्यक
    👉 टीप: 59.99% = पात्र नाही

इच्छित पात्रता (असेल तर प्राधान्य):

  • IIBF ची Diploma in Banking & Finance

  • M.Com / MA (Economics) / MBA / CA / CMA / CS / CFA


💰 अर्ज शुल्क: ₹700/- + GST


🔞 वयोमर्यादा

  • 01 नोव्हेंबर 2025 रोजी कमाल वय: 28 वर्षे


🏢 नोकरी ठिकाण

  • महाराष्ट्र 


⏳ अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन 

शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2025

🔥 बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी!

🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!