Sunday, December 7, 2025

🔥 NDF भरती 2025–26 | 615 पदांची मोठी संधी | 10वी पास नौकरी

 





🚨 NDF (Nationalist Detective Force) भर्ती 2025–26 | 615 पदांची मोठी भरती

📝 EXAM CITY / परीक्षा शहर सूचना

✅ संपूर्ण भरती प्रक्रिया खालील शहरांमध्ये होणार आहे: मुंबई किंवा पुणे


संस्था:
SNDF Support Services Pvt. Ltd. (Nationalist Detective Force)

कुल पद: 615 जागा
कामाचे क्षेत्र: Security, Defence आणि Investigation

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


📌 पदांची माहिती:

पदाचे नाव

पुरुष

महिला

एकूण

सुरक्षा गार्ड

153

62

215

आरक्षित सुरक्षा गार्ड

218

142

360

सुरक्षा गार्ड ऑफिसर

24

16

40

एकूण

395

220

615


🎓 शैक्षणिक पात्रता:

  • सुरक्षा गार्ड / आरक्षित सुरक्षा गार्ड: 10वी पास

  • सुरक्षा गार्ड ऑफिसर: 12वी + 2 वर्षांचा सुरक्षा अनुभव किंवा पदवी


🧍‍♂️ शारीरिक पात्रता:

पुरुष:

  • उंची: किमान 162 सेमी

  • छाती: 75 सेमी (4 सेमी फुगवण)

  • वजन: 50 किलो

  • धाव: 1600 मीटर – 6 मिनिटे 45 सेकंद

महिला:

  • उंची: किमान 155 सेमी

  • वजन: 43 किलो

  • धाव: 800 मीटर – 4 मिनिटे


🎂 वयोमर्यादा:

  • सुरक्षा गार्ड / आरक्षित गार्ड: 18 ते 27 वर्षे

  • गार्ड ऑफिसर: 18 ते 34 वर्षे

  • NCC / Ex-Servicemen: 4 वर्ष सूट


💰 पगार:

पद

वेतन

सुरक्षा गार्ड

₹22,000 – ₹38,000

आरक्षित सुरक्षा गार्ड

₹18,000 – ₹22,000

सुरक्षा गार्ड ऑफिसर

₹26,000 – ₹45,000


💰 अर्ज शुल्क 

Security Guard, Reserved Security Guard आणि Security Guard Officer या पदांसाठी अर्ज शुल्क:

₹449/- (रुपये चारशे एकोणपन्नास फक्त)
(सर्व करांसह – All taxes included)


📅 महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: 20 नोव्हेंबर 2025

  • अर्जाची अंतिम तारीख: 20 डिसेंबर 2025


📝 निवड प्रक्रिया:

✔ लेखी परीक्षा
✔ शारीरिक चाचणी
✔ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
✔ ट्रेनिंगनंतर नियुक्ती


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!