Friday, December 5, 2025

🚨💥 NHM नंदुरबार मेगा भरती 2026 ⭐ 98 जागांची जबरदस्त मेगा भरती सुरू!

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार भरती 2026 | NHM Nandurbar Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार यांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग, अभियांत्रिकी, व्यवस्थापकीय पदांसह एकूण 98 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


🔶 भरती तपशील

📌 एकूण पदे: 98

📍 नोकरी ठिकाण: नंदुरबार

💰 वेतनमान: रु. 18,000/- ते 75,000/- प्रतिमहा


🧑‍⚕️ पदांची यादी

  • स्त्रीरोगतज्ज्ञ

  • बालरोगतज्ञ

  • भूलतज्ज्ञ

  • रेडिओलॉजिस्ट

  • फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन

  • ईएनटी सर्जन

  • मानसोपचारतज्ज्ञ

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS)

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

  • वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)

  • वैद्यकीय अधिकारी (BAMS – RBSK)

  • वैद्यकीय अधिकारी (BAMS)

  • रुग्णालय व्यवस्थापक

  • DEIC व्यवस्थापक

  • CPHC सल्लागार

  • अभियंता – बायोमेडिकल

  • ऑडिओलॉजिस्ट

  • स्टाफ नर्स (महिला)

  • कनिष्ठ अभियंता – सिव्हिल

  • प्रोग्राम असिस्टंट (स्टॅटिस्टिक्स – ब्लॉक M&E)

  • अकाउंटंट (FMG Accountant)

  • ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर


💵 अर्ज शुल्क

  • खुला वर्ग: ₹150

  • राखीव वर्ग: ₹100


📮 अर्ज पद्धत: ऑफलाइन

⏳ अर्ज प्रक्रिया सुरू: 05 डिसेंबर 2025

📅 शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2025


📌 अर्ज सादर करण्याचा पत्ता

आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार


🎤 निवड प्रक्रिया: मुलाखत

🗓 मुलाखत तारीख: 06 जानेवारी 2026

⏰ वेळ: सकाळी 10:00 वाजता

📍 मुलाखत ठिकाण:

आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात / अर्ज  (PDF) –येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!