Tuesday, January 20, 2026

बीड पोलीस पाटील भरती 2026 | 1178 जागांची मोठी भरती | संपूर्ण माहिती मराठीत

 


बीड पोलिस पाटील भरती 2026

🏢 भरती तपशील

जाहिरात क्र.: 01/2026
भरती संस्था: जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
पद: पोलीस पाटील
एकूण जागा: 1178

📍 उपविभागनिहाय जागा

उपविभाग

जागा

बीड

434

परळी

99

अंबाजोगाई

202

माजलगाव

197

पाटोदा

246

एकूण

1178


🎓 पात्रता

✔️ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
✔️ स्थानिक रहिवासी असणे आवश्यक


🎂 वयोमर्यादा

📌 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे
(आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार सूट लागू)


💰 अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

खुला

₹1000/-

मागासवर्गीय / आ.दु.घ.

₹800/-


🖥️ अर्ज पद्धत

✔️ Online अर्ज करायचा आहे


🗓️ महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2026

  • लेखी परीक्षा: 22 फेब्रुवारी 2026

  • कागदपत्र तपासणी व मुलाखत: 22 ते 28 फेब्रुवारी 2026

  • अंतिम निकाल: 02 मार्च 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!