Tuesday, January 6, 2026

विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.

 

🏦 विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक भरती 2026

📢 विविध पदांसाठी भरती जाहीर


🧑‍💼 पदांचे नाव:

▪️ सहाय्यक महाप्रबंधक
▪️ व्यवस्थापक
▪️ ड्रायव्हर / शिपाई


📍 नोकरी ठिकाण:

नाशिक


📝 अर्ज करण्याची पद्धत:

ऑफलाईन
ऑनलाईन (ई-मेल द्वारे)


🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख:

🛑 17 जानेवारी 2026


📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता:

प्रशासकीय कार्यालय,
विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक,
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकरनगर,
गंगापूर रोड, नाशिक – 13


📧 अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल:

👉 vishwasbank@gmail.com
👉 admindept@vishwasbank.com


Notification (जाहिरात) - येथे क्लिक करा


अर्ज टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087

___________________________________________________________________________________

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!