Indian Army SSC Tech Bharti 2026
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ⭐
📢 SSC (Tech) & SSCW (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2026
📄 भरती तपशील
▪️ जाहिरात क्र.: नमूद नाही
▪️ कोर्स नाव:
➡️ 67th SSC (T) – पुरुष
➡️ 67th SSCW (T) – महिला
▪️ एकूण जागा: 381
📊 पदनिहाय जागा:
|
पदाचे नाव |
पुरुष |
महिला |
|
SSC (T)-67 / SSCW (T)-67 |
350 |
29 |
|
Widows of Defence Personnel
– SSC(W)(Tech) |
– |
01 |
|
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) |
– |
01 |
|
Total |
381 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
✔️ SSC (T) / SSCW (T):
संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी
किंवा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार पात्र
✔️ SSC (W) (Tech):
B.E. / B.Tech
✔️ SSC (W) (Non-Tech) (Non-UPSC):
कोणत्याही शाखेतील पदवी
🎂 वयोमर्यादा:
▪️ SSC (T)-67 / SSCW (T)-67:
👉 जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान
▪️ Widows of Defence Personnel:
👉 01 ऑक्टोबर 2026 रोजी 35 वर्षांपर्यंत
💼 नोकरी ठिकाण:
📍 संपूर्ण भारत
💰 अर्ज फी:
❌ फी नाही (No Application Fee)
📝 अर्ज पद्धत:
🖥️ Online अर्ज
⏰ महत्त्वाच्या तारखा:
📌 पुरुष उमेदवार:
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2026 (दुपारी 03:00 वाजेपर्यंत)
📌 महिला उमेदवार:
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2026 (दुपारी 03:00 वाजेपर्यंत)
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF):
👉 पुरुष : Click Here
👉 महिला: Click Here
🖥️ Online अर्ज: Apply Online
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
⚠️ टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!