🔔 लार्सन अॅन्ड टुब्रो (L&T) कन्स्ट्रक्शन स्किल्स् ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल – भरती २०२६ 🔔
➡️ पदाचे नाव:
अप्रेंटिसशिप
▪️ फॉर्मवर्क सुतारकाम
▪️ चिलिंग बांधकाम
▪️ बांधकाम फिटर
▪️ फिनिशिंग (टाइलिंग)
▪️ इलेक्ट्रिकल
▪️ वेल्डिंग (पाईप/स्ट्रक्चर)
📍 नोकरी ठिकाण:
पनवेल, नवी मुंबई
🎓 शैक्षणिक पात्रता:
▪️ १०वी / १२वी उत्तीर्ण
▪️ किंवा आयटीआय
(सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
💰 वेतन / मानधन:
➡️ दरमहा ₹18,000/-
🎂 वयोमर्यादा:
➡️ १८ ते ३५ वर्षे
📏 शारीरिक पात्रता:
▪️ उंची: किमान १५५ से.मी.
▪️ वजन: किमान ४५ कि.ग्रॅ.
📄 आवश्यक कागदपत्रे:
▪️ शाळा सोडल्याचा दाखला
▪️ गुणपत्रिका
▪️ जातीचा दाखला
▪️ आधार कार्ड
▪️ पॅन कार्ड
▪️ राष्ट्रीयकृत बँक खाते
(प्रत्येकी २ झेरॉक्स प्रती)
▪️ पासपोर्ट साईज २ रंगीत फोटो
📞 संपर्क क्रमांक:
▪️ संजय गवळी – ९७६९००८४४१
▪️ श्रीराम पाखरे – ९६१९८५७१४१
▪️ नितीन वाकचीरे – ९१६७४५५४०८
▪️ संताजी निकम – ९९३०८७८७५९
🏢 पत्ता:
लार्सन अॅन्ड टुब्रो लि.
कन्स्ट्रक्शन स्किल्स् ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल
गाव – भोकरपाडा, पोस्ट – पोयंजे (ONGC)
हिरानंदानी फॉर्च्युन सिटी जवळ,
जुना मुंबई–पुणे हायवे क्र. ४,
ता. पनवेल, जि. रायगड – ४१०२२१ (महाराष्ट्र)
Notification (जाहिरात PDF) - येथे क्लिक करा
________________________________________________________________________________
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!