Sunday, January 18, 2026

India Post GDS Recruitment 2026 Notification अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्टमास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी मोठी भरती अपेक्षित आहे. देशभरात सुमारे 28,740 पदे भरण्यात येणार असून परीक्षा न घेता थेट 10वीच्या गुणांवर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

 


📮 India Post GDS भरती 2026 | 28,740 जागा | 10वी पास | परीक्षा नाही

India Post GDS Recruitment 2026 Notification अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्टमास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी मोठी भरती अपेक्षित आहे. देशभरात सुमारे 28,740 पदे भरण्यात येणार असून परीक्षा न घेता थेट 10वीच्या गुणांवर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.


📝 भरतीचा संक्षिप्त आढावा

तपशील

माहिती

भरती संस्था

India Post Department

पदाचे नाव

GDS, BPM, ABPM

एकूण जागा

28,740 (Expected)

अर्ज पद्धत

Online

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया

Merit List


📌 पदांचा तपशील

  • 🧾 पदे:
    👉 शाखा पोस्टमास्टर (BPM)
    👉 सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
    👉 डाक सेवक

👉 एकूण पदे: 28,740 (अपेक्षित)


🎓 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा

  • 10वीमध्ये Maths व English विषय असणे आवश्यक


🎂 वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 40 वर्षे

  • SC / ST / OBC / PwBD उमेदवारांना शासन नियमानुसार सूट


💰 पगार (Pay Scale)

  • GDS / ABPM: ₹10,000 – ₹24,470 प्रति महिना

  • BPM: ₹12,000 – ₹29,380 प्रति महिना


💸 अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

UR / OBC / EWS

₹100/-

SC / ST / PWD / महिला

फी नाही


🧾 निवड प्रक्रिया (Selection Process)

  • 10वीच्या गुणांवर आधारित Merit List

  • Document Verification
    🚫 कोणतीही लेखी परीक्षा नाही


📅 महत्वाच्या तारखा 

📝 One-Time Registration:
📅 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत

💻 Online अर्ज व फी भरणे:
📅 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत

✏️ Application / Registration Correction:
📅 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत


⚠️ महत्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. वरील माहिती ही प्राथमिक/अपेक्षित स्वरूपाची आहे.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा 

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!