🚆 RRB Isolated Bharti 2026 | भारतीय रेल्वे 312 जागांची मोठी भरती
रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत Isolated Categories अंतर्गत विविध पदांसाठी 312 जागांची भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. Law, Translator, Publicity, Welfare, Psychology, Lab Assistant अशा विविध क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
📌 भरतीचा संक्षिप्त तपशील
-
भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB)
-
जाहिरात क्र.: CEN No.08/2025 (Isolated Categories)
-
एकूण पदे: 312
-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
-
अर्ज पद्धत: Online
📊 पदनिहाय जागा
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पदसंख्या |
|
1 |
चीफ लॉ असिस्टंट |
22 |
|
2 |
पब्लिक प्रॉसिक्यूटर |
07 |
|
3 |
ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी) |
202 |
|
4 |
सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर |
15 |
|
5 |
स्टाफ अॅण्ड वेल्फेअर
इन्स्पेक्टर |
24 |
|
6 |
सायंटिफिक असिस्टंट (Training) |
02 |
|
7 |
लॅब असिस्टंट ग्रेड-III
(Chemist & Metallurgist) |
39 |
|
8 |
सायंटिफिक सुपरवायझर /
एर्गोनॉमिक्स & ट्रेनिंग |
01 |
|
Total |
312 |
🎓 शैक्षणिक पात्रता
🔹 पद क्र.1 – चीफ लॉ असिस्टंट
-
विधी पदवी (LLB)
-
03 वर्षे वकिली सराव
🔹 पद क्र.2 – पब्लिक प्रॉसिक्यूटर
-
विधी पदवी
-
05 वर्षांचा वकिली अनुभव
🔹 पद क्र.3 – ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी)
-
हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी
-
Translation डिप्लोमा किंवा 02 वर्षांचा अनुभव
🔹 पद क्र.4 – सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर
-
कोणतीही पदवी
-
Public Relations / Advertising / Journalism / Mass Communication डिप्लोमा
🔹 पद क्र.5 – स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर
-
कोणतीही पदवी
-
Labour / Social Welfare / Labour Laws डिप्लोमा
किंवा LLB / PG Diploma (Personnel Management) / MBA (PM)
🔹 पद क्र.6 – सायंटिफिक असिस्टंट (Training)
-
मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
-
मानसशास्त्रीय चाचण्यांचा 01 वर्ष अनुभव
🔹 पद क्र.7 – लॅब असिस्टंट ग्रेड-III
-
12वी उत्तीर्ण (Physics + Chemistry)
🔹 पद क्र.8 – सायंटिफिक सुपरवायझर
-
मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
-
02 वर्षांचा अनुभव
🎂 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)
-
पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
-
पद क्र.2: 18 ते 32 वर्षे
-
पद क्र.3 ते 5: 18 ते 33 वर्षे
-
पद क्र.6 व 8: 18 ते 35 वर्षे
-
पद क्र.7: 18 ते 30 वर्षे
⏳ वय सूट
-
SC/ST: 05 वर्षे
-
OBC: 03 वर्षे
💰 अर्ज फी
-
General / OBC / EWS: ₹500/-
-
SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला: ₹250/-
🗓️ महत्वाच्या तारखा
-
📝 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2026
-
🧪 परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
🔗 महत्वाच्या लिंक्स
-
Short Notification: Click Here
-
जाहिरात (PDF): Click Here
-
Online अर्ज: Apply Online
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📢 RRB Isolated Bharti 2026 ही विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेतील प्रतिष्ठित सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी Online अर्ज नक्की करावा.
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!