Wednesday, January 28, 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2026 | 2273 Circle Based Officer जागा | Apply Online

 


SBI CBO भरती 2026 | 2273 Circle Based Officer जागा | Apply Online

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत SBI CBO भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Circle Based Officer (CBO) पदाच्या एकूण 2273 जागा भरल्या जाणार आहेत. बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे.


SBI CBO Recruitment 2026 – थोडक्यात माहिती

घटक

तपशील

भरती संस्था

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

पदाचे नाव

Circle Based Officer (CBO)

एकूण जागा

2273

परीक्षा पातळी

राष्ट्रीय

परीक्षा पद्धत

ऑनलाईन

निवड प्रक्रिया

परीक्षा + मुलाखत

मूल वेतन

₹48,480/-


SBI CBO भरती 2026 महत्वाच्या तारखा

  • 📄 अधिसूचना जाहीर: 28 जानेवारी 2026

  • 🟢 ऑनलाईन अर्ज सुरू: 29 जानेवारी 2026

  • 🔴 अर्जाची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026

  • 📝 ऑनलाईन परीक्षा: मार्च 2026 (संभाव्य)


SBI CBO 2026 अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

General / OBC / EWS

₹750/-

SC / ST

₹0/-

PWD / PH

₹0/-

पेमेंट पद्धत

ऑनलाईन


SBI CBO वयोमर्यादा

  • किमान वय: 21 वर्षे

  • कमाल वय: 30 वर्षे

  • (आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट लागू)

👉 उमेदवाराचा जन्म 01.05.1996 ते 30.04.2005 दरम्यान झालेला असावा.




SBI CBO रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव

एकूण जागा

पात्रता

Circle Based Officer (CBO)

2273

Graduate + कोणत्याही बँकेत Officer म्हणून 2 वर्षांचा अनुभव


SBI CBO 2026 शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

  • कोणत्याही बँकेत Officer पदावर किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक


 🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.