Tuesday, January 13, 2026

तमिलनाडु मर्केंटाइल बँक लिमिटेड (Tamilnad Mercantile Bank Ltd – TMB) अंतर्गत Branch Head (Manager / Senior Manager / Assistant Vice President – AVP) पदांसाठी भरती जाहीर

 


🏦 Tamilnad Mercantile Bank (TMB) Bharti 2026 | Branch Head पदांसाठी भरती

TMB Bharti 2026:
तमिलनाडु मर्केंटाइल बँक लिमिटेड (Tamilnad Mercantile Bank Ltd – TMB) अंतर्गत Branch Head (Manager / Senior Manager / Assistant Vice President – AVP) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


📌 भरतीचा थोडक्यात आढावा

घटक

तपशील

संस्था

Tamilnad Mercantile Bank Ltd (TMB)

भरती वर्ष

2026

पदाचे नाव

Branch Head (Manager / Senior Manager / AVP)

एकूण पदे

20

महाराष्ट्र 

मुंबई, पुणे 

अर्ज पद्धत

ऑनलाइन

भरती प्रक्रिया

वैयक्तिक मुलाखत (Direct / Video Conferencing)

अर्ज सुरू

12 जानेवारी 2026

अर्ज शेवट

31 जानेवारी 2026

अर्ज शुल्क

नाही (Nil)


🧑‍💼 पदाचे नाव

  • Branch Head – Manager

  • Branch Head – Senior Manager

  • Branch Head – Assistant Vice President (AVP)


🎯 वयोमर्यादा

  • किमान वय: 30 वर्षे

  • कमाल वय: 45 वर्षे


🎓 शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची
    पदवी (Graduate) किंवा पदव्युत्तर पदवी (Post Graduate)

  • नियमित अभ्यासक्रमातून उत्तीर्ण असणे आवश्यक.


💰 वेतन तपशील

  • वेतन Manager / Senior Manager / AVP पदाच्या दर्जानुसार देण्यात येईल.

  • (बँकेच्या नियमानुसार लागू)


📍 नोकरी ठिकाण

  • महाराष्ट्र: मुंबई, पुणे 


📅 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 12 जानेवारी 2026

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2026 


 🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!