Wednesday, January 14, 2026

युनायटेड कमर्शियल बँक (UCO Bank) अंतर्गत विविध स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 


🏦 UCO Bank Bharti 2026 | युको बँक भरती 2026

युनायटेड कमर्शियल बँक (UCO Bank) अंतर्गत विविध स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


📌 भरतीचा तपशील

  • जाहिरात क्र.: HO/HRM/RECR/2025-26/COM-04

  • एकूण पदे: 173

  • भरती प्रकार: Specialist Officer

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


📋 पदनिहाय तपशील

पद क्र.

पदाचे नाव

स्केल

पदसंख्या

1

ट्रेड फायनान्स ऑफिसर

JMGS-I

30

2

ट्रेझरी ऑफिसर

MMGS-II

10

3

चार्टर्ड अकाउंटंट

JMGS-I

50

4

चार्टर्ड अकाउंटंट

MMGS-II

25

5

नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर

JMGS-I

05

6

डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर

JMGS-I

03

7

सिस्टीम एडमिनिस्ट्रेटर

JMGS-I

03

8

सॉफ्टवेअर डेव्हलपर

JMGS-I

15

9

म्युरेक्स डेव्हलपर

JMGS-I

05

10

फिनॅकल डेव्हलपर

JMGS-I

05

11

क्लाउड इंजिनिअर

JMGS-I

03

12

AI / ML इंजिनिअर

JMGS-I

02

13

डेटा अ‍ॅनालिस्ट

JMGS-I

02

14

डेटा सायंटिस्ट

JMGS-I

02

15

सायबर सिक्युरिटी ऑफिसर

JMGS-I

03

16

डेटा प्रायव्हसी कंप्लायंस ऑफिसर

JMGS-I

02

17

डेटा अ‍ॅनालिस्ट

MMGS-II

03

18

डेटा सायंटिस्ट

MMGS-II

03

19

डेटा इंजिनिअर

MMGS-II

02

👉 Total: 173 जागा


🎓 शैक्षणिक पात्रता

🔹 JMGS-I

  • कोणत्याही शाखेतील पदवी +
    MBA / CA / B.E. / B.Tech / MCA / M.Sc (Computer Science)

  • किमान 01 वर्ष अनुभव

🔹 MMGS-II

  • कोणत्याही शाखेतील पदवी +
    MBA / CA / B.E. / B.Tech / MCA / M.Sc (Computer Science)

  • किमान 03 वर्षांचा अनुभव


🎂 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • JMGS-I: 20 ते 30 वर्षे

  • MMGS-II: 22 ते 35 वर्षे

🔔 वयामध्ये सूट

  • SC/ST: 05 वर्षे

  • OBC: 03 वर्षे

  • PwBD: नियमानुसार


💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • SC / ST / PwBD: ₹175/-

  • General / OBC / EWS: ₹800/-

💳 शुल्क भरण्याची कालावधी: 13 जानेवारी 2026 ते 02 फेब्रुवारी 2026
(फक्त Online पद्धतीने)


🗓️ महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज सुरू: 13 जानेवारी 2026

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2026

  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल


📝 अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज Online पद्धतीने करायचा आहे

  • अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करावा


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! 


🔔 महत्त्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.