Wednesday, February 18, 2026

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026 | 235 Posts | Apply Online

 


Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) Bharti 2026

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026

📌 जाहिरात क्र.: मुं.म.प्र.वि.प्रा.०१/२०२६
📊 एकूण जागा: 235
📍 नोकरी ठिकाण: मुंबई
🖥 अर्ज पद्धत: Online


📝 पदांचे तपशील (एकूण 235 जागा)

पद क्र.

पदाचे नाव

वर्ग

जागा

1

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

07

2

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)

01

3

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)

01

4

उपनियोजक

29

5

सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक

04

6

सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

82

7

सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (रेलपथ)

04

8

सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (विद्युत)

16

9

सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)

02

10

सहाय्यक समाज विकास अधिकारी

07

11

सहाय्यक विधी अधिकारी

04

12

उद्यान विद्या सहाय्यक

02

13

उप लेखपाल

33

14

लघुटंकलेखक

10

15

भूमापक

31

16

संगणक तंत्रज्ञ

02


🎓 शैक्षणिक पात्रता 

1.    पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

2.    पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

3.    पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव

4.    पद क्र.4: (i) वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी (ii) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.

5.    पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT   (iii) 05 वर्षे अनुभव

6.    पद क्र.6: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

7.    पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

8.    पद क्र.8: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

9.    पद क्र.9: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी/डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

10.पद क्र.10: (i) समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)

11.पद क्र.11: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

12.पद क्र.12: (i) वनस्पती शास्त्र, कृषी शास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

13.पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Com (मागासवर्गीय:55% गुण)  (ii) MS-CIT  (iii) 03 वर्षे अनुभव

14.पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.

15.पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (सर्वेक्षक)   (iii) 02 वर्षे अनुभव

16.पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.  (iii) 07 वर्षे अनुभव

 


🎯 वयोमर्यादा

📅 18 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 5 वर्षे सूट)


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-

  • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-


📅 महत्वाच्या तारखा

  • 🟢 Online अर्ज सुरू: 18 फेब्रुवारी 2026

  • 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026

  • 📝 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल


 🔗 महत्वाच्या लिंक्स 

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.