Wednesday, February 11, 2026

पोस्ट ऑफिस भरती 2026 – पुणे जिल्ह्यात BPM/ABPM/डाक सेवक पदांसाठी संधी

 


📮 India Post GDS भरती 2026 | 28,740 जागा | 10वी पास | परीक्षा नाही

India Post GDS Recruitment 2026 Notification अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्टमास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी मोठी भरती अपेक्षित आहे. देशभरात सुमारे 28,740 पदे भरण्यात येणार असून परीक्षा न घेता थेट 10वीच्या गुणांवर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.


📝 भरतीचा संक्षिप्त आढावा

तपशील

माहिती

भरती संस्था

India Post Department

पदाचे नाव

GDS, BPM, ABPM

एकूण जागा

28,740 (Expected)

अर्ज पद्धत

Online

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया

Merit List


📌 पदांचा तपशील

  • 🧾 पदे:
    👉 शाखा पोस्टमास्टर (BPM)
    👉 सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
    👉 डाक सेवक

👉 एकूण पदे: 28,740 (अपेक्षित)


📍 लोकेशन (पुणे जिल्हा):


आळा, अंबरवेट, आंबवडे, आंबोली, अंजनवळे, अव्हाट, बल्लाळवाडी, बेल्हा, भोमाळे, भुगाव, भुकूम, भुतोंडे, बोरी ऐंदी, बोरी बुद्रुक, चारोळी, चिखलगाव, चिंबळी, दापोडे, देहाणे, देवघर, धमणे, ढोलवड, डिंगोरे, फाकटे, घोटावडे, गुलाणी, गुंजाळवाडी, हरनस, हातवे बुद्रुक, हिवरे खुर्द, इंग्लून, जांभूत, जोगवाडी, कदमवाक वस्ती, कांबेगी, कान्हे, करंदी बुद्रुक, करुंज, कासरसाई, केतकवळे, खामुंडी, खानापूर, खांगाव, किवळे, कोहिंदे बुद्रुक, कुडे बुद्रुक, कुंड, कुंजीरवाडी, कुरकुंडी, कुरुळी, कुरवंडे, कुसगाव बुद्रुक, कुसूर, लावळे, मढ, महाळुंगे पाडवळ, मळे, माळेगाव खुर्द, मांडवे, मुगाव, मुठे, नांदगाव, नाणे, नसरापूर, नटांबी, न्हावी, निगोजे, ओतूर, पाबे, पांगारी, पारगाव तर्फे आवसरी, पिंपळगाव महाळुंगे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पिंपळगाव तर्फे चाकण, पिंपरी, पिंपळखेड, पिरंगुट, पोखरी, राजूर, रावेत, रुळे, सहजपूरवाडी, संग्रुण, सावरगाव, सायगाव, शिरोली, शिवे, सोलू, टाकवे बुद्रुक, तळेगाव, तांबड, तिवई हिल्स, टोकावडे, उधेवाडी, उरवडे, उरुळी कांचन, उचील, वडज, वडेश्वर, वडगाव कंदळी, वळवंटी, वासुली, वेहेरगाव, वेल्हे, वेलू, वेलवंड, वेणावडी, वेताळे, वांद्रे.


🎓 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा

  • 10वीमध्ये Maths व English विषय असणे आवश्यक


🎂 वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 40 वर्षे

  • SC / ST / OBC / PwBD उमेदवारांना शासन नियमानुसार सूट


💰 पगार (Pay Scale)

  • GDS / ABPM: ₹10,000 – ₹24,470 प्रति महिना

  • BPM: ₹12,000 – ₹29,380 प्रति महिना


💸 अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

UR / OBC / EWS

₹100/-

SC / ST / PWD / महिला

 फी नाही


🧾 निवड प्रक्रिया (Selection Process)

  • 10वीच्या गुणांवर आधारित Merit List

  • Document Verification
    🚫 कोणतीही लेखी परीक्षा नाही


📅 महत्वाच्या तारखा 

📝 One-Time Registration:
📅 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत

💻 Online अर्ज व फी भरणे:
📅 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत

✏️ Application / Registration Correction:
📅 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 05:00 वाजेपर्यंत


⚠️ महत्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. वरील माहिती ही प्राथमिक/अपेक्षित स्वरूपाची आहे.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा 

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!