Monday, February 16, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील एकूण 222 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

 


📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026

🏢 Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
(गट-क विविध पदे – सरळसेवा भरती)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील एकूण 222 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.


🗓️ महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2026

  • अंतिम दिनांक: 18 मार्च 2026  मुदतवाढ - 31st March 2026

  • प्रवेशपत्र उपलब्ध: परीक्षेच्या 7 दिवस आधी

  • परीक्षेची तारीख: प्रवेशपत्रात नमूद केली जाईल


📌 एकूण पदे: 222

पदनाम

पदसंख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

32

उपअग्निशमन केंद्र अधिकारी

04

सहायक सुरक्षा अधिकारी

01

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक/निरीक्षक

24

स्वच्छता निरीक्षक

12

पशुधन पर्यवेक्षक

07

चालक-यंत्रचालक

15

उद्यान/कृषी सहाय्यक

06

अनुरेखक (Tracer)

09

अग्निशामक

100

रोखपाल

12


1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32 पदे

💰 वेतन: S-14 (₹38,600 – ₹1,22,800)

शैक्षणिक पात्रता:

  • स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी

  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

आरक्षण:

  • महिला 30% (10 पदे)

  • माजी सैनिक 15%

  • दिव्यांग 4% (1 पद)


2) उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 4 पदे

💰 वेतन: S-10 (₹29,200 – ₹92,300)

पात्रता:

  • कोणत्याही शाखेची पदवी

  • Station Officer / Fire Engineering संबंधित पात्रता

  • 3 वर्षांचा अनुभव (Leading Fireman/Driver Operator)

  • वय मर्यादा: 40 वर्षांपर्यंत

  • शारीरिक पात्रता आवश्यक

  • मराठी ज्ञान आवश्यक


3) सहायक सुरक्षा अधिकारी – 1 पद

💰 वेतन: S-10

पात्रता:

  • कोणत्याही शाखेची पदवी

  • लष्कर/पोलीस दलात 3 वर्षांचा अनुभव

  • शारीरिक पात्रता आवश्यक

  • मराठी ज्ञान आवश्यक


4) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक / अतिक्रमण निरीक्षक – 24 पदे

💰 वेतन: S-10

पात्रता:

  • Civil Diploma / ITI प्रमाणपत्र

  • मराठी भाषेचे ज्ञान


5) स्वच्छता निरीक्षक – 12 पदे

💰 वेतन: S-10

पात्रता:

  • कोणत्याही शाखेची पदवी

  • स्वच्छता निरीक्षक पदविका

  • मराठी ज्ञान आवश्यक


6) पशुधन पर्यवेक्षक – 7 पदे

💰 वेतन: S-8

पात्रता:

  • HSC उत्तीर्ण

  • पशुसंवर्धन पदविका

  • 2 वर्षांचा अनुभव

  • मराठी ज्ञान आवश्यक


7) चालक-यंत्रचालक – 15 पदे

💰 वेतन: S-8

पात्रता:

  • SSC उत्तीर्ण

  • अग्निशमन प्रशिक्षण (6 महिने)

  • जड वाहन परवाना

  • 3 वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा: 30 वर्षे

  • शारीरिक पात्रता आवश्यक


8) उद्यान सहाय्यक – 6 पदे

💰 वेतन: S-7

पात्रता:

  • B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry)

  • 3 वर्षांचा अनुभव

  • मराठी ज्ञान आवश्यक


9) अनुरेखक (Tracer) – 9 पदे

💰 वेतन: S-7

पात्रता:

  • SSC उत्तीर्ण

  • ITI Draftsman कोर्स

  • मराठी ज्ञान आवश्यक


10) अग्निशामक – 100 पदे

💰 वेतन: S-6

पात्रता:

  • SSC उत्तीर्ण

  • 6 महिने अग्निशमन प्रशिक्षण

  • वयोमर्यादा: 30 वर्षे

  • शारीरिक पात्रता आवश्यक

  • मराठी ज्ञान आवश्यक


11) रोखपाल – 12 पदे

💰 वेतन: S-6

पात्रता:

  • वाणिज्य शाखेची पदवी

  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

  • संगणक टंकलेखन प्रमाणपत्र

  • मराठी ज्ञान आवश्यक

💰 परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-

  • मागास प्रवर्ग / अनाथ: ₹900/-

  • माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ


📥 प्रवेशपत्र (Hall Ticket)

  • परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.

  • परीक्षा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रात नमूद असेल.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.