Ammunition Factory Khadki Bharti 2026 | Graduate Apprentice 40 जागा | ₹12,300 स्टायपेंड
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Ammunition Factory Khadki (युनिट – Munitions India Ltd.) येथे General Stream Graduate Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
📌 पदाचे नाव
General Stream Graduate Apprentice (GSG)
📊 एकूण जागा: 40
|
शाखा |
कोड |
जागा |
|
B.A |
GSG-1 |
10 |
|
B.Sc |
GSG-2 |
10 |
|
B.Com |
GSG-3 |
10 |
|
BCA |
GSG-4 |
05 |
|
BBA |
GSG-5 |
05 |
🎓 शैक्षणिक पात्रता
✔ संबंधित शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
✔ फक्त Fresh Graduates (पास झाल्यानंतर 3 वर्षांच्या आत)
❌ Distance / Part Time / Correspondence मान्य नाही
💰 स्टायपेंड
₹12,300/- प्रति महिना
(50% Government DBT + 50% Factory Share)
📝 निवड प्रक्रिया
Graduation गुणांवर आधारित मेरिट
कागदपत्र पडताळणी
पोलीस पडताळणी
वैद्यकीय तपासणी
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत अर्ज कार्यालयात पोहोचला पाहिजे.
📮 अर्ज कसा करावा?
✔ अर्ज ऑफलाइन (पोस्टाने) पाठवायचा आहे
✔ लिफाफ्यावर लिहावे:
“Application for General Stream Graduate Apprentice (GSG-__ )”
📍 पत्ता:
Chief General Manager
Ammunition Factory Khadki
Pune – 411003
🌐 NATS नोंदणी अनिवार्य:
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात / अर्ज PDF –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात / अर्ज PDF –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!