कोल्हापूर जिल्हा नागरी बँका कोऑप. असोसिएशन लि., त्यांच्या अंतर्गत जनता सहकारी बँक लि., सातारा येथील (लिपिक) – ६० पदे भरती
📌 पदाचा तपशील
-
पदाचे नाव: लिपिक
-
एकूण पदे: ६०
-
नोकरीचे ठिकाण: सातारा
-
परीक्षा पद्धत: ऑनलाईन
🎓 शैक्षणिक पात्रता
आवश्यक:
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
-
MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र
-
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान
प्राधान्य:
-
सहकारी बँक / वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव
-
JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण
-
ICM / IIBF / VAMNICOM इ. संस्थांची बँकिंग / सहकार / कायदे विषयक पदविका
🎂 वयोमर्यादा
-
२२ ते ३५ वर्षे
💰 परीक्षा शुल्क
-
₹११८०/- (GST सहित) + बँक चार्जेस
-
शुल्क न परतावा (Non-refundable)
📝 परीक्षा स्वरूप
-
कालावधी: 120 मिनिटे
-
प्रश्नपत्रिका: बहुपर्यायी (MCQ)
-
एकूण गुण: 100
-
विषय:
-
General Knowledge
-
Aptitude
-
Reasoning
-
Mathematics
-
Marathi & English Grammar
-
Computer Literacy
-
Banking
-
-
माध्यम: मराठी व इंग्रजी
📅 अर्ज करण्याची मुदत
-
२० फेब्रुवारी २०२६ (सकाळी १०:००)
ते -
२ मार्च २०२६ (सायं. ५:००)
अर्ज फक्त Tsseco.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
💵 पगार
-
प्रशिक्षण काळात: ₹६५०० + PF + Gratuity
-
कायम झाल्यावर: ₹११००० + PF + Gratuity
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.