भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026 – ऑनलाईन अर्ज सुरू
भारतीय सैन्यामार्फत महिला उमेदवारांसाठी अग्निवीर (जनरल ड्यूटी) – लष्करी महिला पोलीस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र महिला उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा.
📌 भरतीचा तपशील
-
पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) – लष्करी महिला पोलीस
-
जाहिरात क्रमांक: नमूद नाही
-
एकूण पदे: नमूद नाही
-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
🌍 सहभागी राज्ये
-
महाराष्ट्र
-
गुजरात
-
गोवा
-
दमण, दीव, दादरा & नगर हवेली
🎓 शैक्षणिक पात्रता
-
किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
🏃♀️ शारीरिक पात्रता
-
उंची: किमान 162 सेमी
🎂 वयोमर्यादा
-
उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान असावा.
💰 अर्ज शुल्क
-
₹250/-
📝 अर्ज पद्धत
-
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
📅 महत्त्वाच्या तारखा
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2026
-
Phase I – ऑनलाईन परीक्षा: 01 ते 15 जून 2026
-
Phase II – भरती मेळावा (Rally)
🔗 महत्त्वाच्या लिंक
-
📄 अधिकृत जाहिरात (PDF) – Click Here
-
🖥️ ऑनलाईन अर्ज – Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइट – Click Here
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!