Sunday, February 8, 2026

Merchant Navy अंतर्गत Deck Rating, Engine Rating, Seaman, Electrician, Welder/Helper, Mess Boy आणि Cook या पदांसाठी 1908 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

 


🚢 Merchant Navy Bharti 2026 | 1908 जागांसाठी मोठी भरती | 10वी / 12वी पास

Merchant Navy Recruitment 2026 Notification Out!
Merchant Navy अंतर्गत Deck Rating, Engine Rating, Seaman, Electrician, Welder/Helper, Mess Boy आणि Cook या पदांसाठी 1908 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.


📅 महत्त्वाच्या तारखा

  • 🟢 Online अर्ज सुरू: 01 फेब्रुवारी 2026

  • 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2026

  • 📝 लेखी परीक्षा: मार्च 2026

  • 📊 निकाल: लेखी परीक्षेनंतर 7 दिवसांत 


📊 पदनिहाय तपशील

पदाचे नाव

वयोमर्यादा

पगार (₹)

पात्रता

जागा

Deck Rating

17.5 – 25 वर्षे

50,000 – 85,000

12वी पास

121

Engine Rating

17.5 – 25 वर्षे

40,000 – 60,000

10वी पास

136

Seaman

17.5 – 25 वर्षे

38,000 – 55,000

10वी पास

508

Electrician

17.5 – 27 वर्षे

60,000 – 90,000

10वी + ITI

187

Welder / Helper

17.5 – 27 वर्षे

50,000 – 85,000

10वी + ITI

278

Mess Boy

17.5 – 27 वर्षे

40,000 – 60,000

10वी पास

325

Cook

17.5 – 27 वर्षे

40,000 – 60,000

10वी पास

353

Total

1908


🎓 शैक्षणिक पात्रता

  • 10वी / 12वी / 10वी + ITI (मान्यताप्राप्त बोर्ड)

  • Freshers उमेदवार देखील पात्र


👨‍✈️ कोण अर्ज करू शकतो?

  • ✅ संपूर्ण भारतातील उमेदवार

  • फक्त पुरुष उमेदवार


💰 अर्ज फी

  • अर्ज फी: ₹100/-


📍 परीक्षा केंद्रे (महाराष्ट्रासह)

  • महाराष्ट्र: नागपूर, मुंबई, पुणे

  • गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा इ.

⚠️ एकदा निवडलेले परीक्षा केंद्र बदलता येणार नाही.


⚠️ महत्वाच्या सूचना

  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो

  • अंतिम तारखेची वाट पाहू नका

  • PWD / दिव्यांग उमेदवारांसाठी ही भरती लागू नाही


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.