Saturday, February 28, 2026

🔥 MPSC राज्य सेवा भरती 2026 | 🎓 पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

 


MPSC State Service Bharti 2026 – MPSC भरती 2026

संस्था: Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्र.: 001/2026
एकूण जागा: 139
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025


📌 पदनिहाय जागा

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (नि.श्रे.)

04

2

सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ

79

3

सहायक कामगार आयुक्त, गट-अ

01

4

सहायक आयुक्त, कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग

02

5

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ

21

6

उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-अ

03

7

मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब

03

8

सहायक गट विकास अधिकारी, गट-ब

15

9

उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब

01

10

सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब

01

11

सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम, गट-ब

04

12

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब

05

Total

139


🎓 शैक्षणिक पात्रता

  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-अ):

    • यांत्रिकी (Mechanical) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी

    • अवजड वाहन चालक परवाना आवश्यक

  • उर्वरित सर्व पदे:

    • कोणत्याही शाखेतील पदवीधर


🎯 वयाची अट (01 जुलै 2025 रोजी)

  • 18/19 ते 38 वर्षे

  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ: 5 वर्षे सूट


📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹544/-

  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग: ₹344/-


🏢 परीक्षा केंद्रे

  • अमरावती

  • छत्रपती संभाजीनगर

  • नागपूर

  • नाशिक

  • नवी मुंबई

  • पुणे


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2026 (11:59 PM)

  • परीक्षा दिनांक:

    • 29 मार्च 2026

    • 05, 18, 19 & 26 एप्रिल 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!