Tuesday, February 10, 2026

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL) अंतर्गत पुणे जिल्ह्यात शिकाऊ – इलेक्ट्रिशियन (Apprentice Electrician) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

 


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती २०२६

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL) अंतर्गत पुणे जिल्ह्यात शिकाऊ – इलेक्ट्रिशियन (Apprentice Electrician) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.


🔔 भरतीचा संक्षिप्त तपशील

  • संस्था नाव: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL)

  • पदाचे नाव: शिकाऊ – इलेक्ट्रिशियन

  • एकूण रिक्त पदे: 25

  • नोकरी ठिकाण: औदा संवसु विभाग, मंचर, जिल्हा – पुणे

  • आस्थापना नोंदणी क्रमांक: E01212700050


🎓 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

  • इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असणे आवश्यक.


🎂 वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 30 वर्षे

  • 🔹 मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे वय सवलत लागू.


📝 अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑनलाइन (नोंदणी पद्धतीने) करायचा आहे.

  • उमेदवारांनी Apprentice Portal वर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.


📅 महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 11 फेब्रुवारी 2026

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.