🏥 Navi Mumbai Municipal Corporation भरती 2026
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मार्फत गट ‘अ’ श्रेणीतील 113 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
📌 पदांचे नाव:
वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी,
वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ व क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी
👉 एकूण जागा: 113
👉 नोकरी ठिकाण: नवी मुंबई, महाराष्ट्र
💰 वेतन:
₹44,900/- ते ₹1,77,500/- प्रति महिना
🎯 वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
📝 अर्ज पद्धत:
✔️ अर्ज पद्धत – ऑनलाईन
📅 महत्वाच्या तारखा:
🗓️ अर्ज सुरू: 20 जानेवारी 2026
🗓️ अर्जाची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2026
💵 अर्ज फी:
खुला प्रवर्ग – ₹1000/-
राखीव प्रवर्ग – ₹900/-
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!