Thursday, February 19, 2026

Northern Coalfields Limited (NCL) ने 2025-26 साठी सहाय्यक फोरमन (Assistant Foreman) पदांसाठी अधिकृत रोजगार अधिसूचना जाहीर केली आहे. ही कंपनी Coal India Limited ची उपकंपनी असून मिनीरत्न दर्जाची कंपनी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

Northern Coalfields Limited (NCL) भर्ती 2025-26

Northern Coalfields Limited (NCL) ने 2025-26 साठी सहाय्यक फोरमन (Assistant Foreman) पदांसाठी अधिकृत रोजगार अधिसूचना जाहीर केली आहे. ही कंपनी Coal India Limited ची उपकंपनी असून मिनीरत्न दर्जाची कंपनी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

📅 जाहिरात क्रमांक: NCL/SGR/…/2025-26/59

एकूण जागा - 270 


📌 पदांचे नाव (Supervisory – Grade C, Trainee)

  1. Assistant Foreman (E&T)

  2. Assistant Foreman (Mechanical)

  3. Assistant Foreman (Electrical)


🎓 शैक्षणिक पात्रता

  • 10वी (Matric) उत्तीर्ण

  • संबंधित शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा (Electronics / Mechanical / Electrical Engineering)

  • Distance / Part-time तांत्रिक पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही.


💰 वेतनमान

  • प्रशिक्षण काळात मूलभूत वेतन: ₹47,330.25 प्रतिमाह (NCWA XI अनुसार)

  • याशिवाय DA, भत्ते, वैद्यकीय सुविधा इ. लागू.


🎂 वयोमर्यादा (Crucial Date: 05/03/2026)

  • किमान: 18 वर्षे

  • कमाल: 30 वर्षे

वयोमर्यादा सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे

  • OBC (NCL): 3 वर्षे

  • PwBD: 10 ते 15 वर्षे (श्रेणीनुसार)

  • Ex-Serviceman: नियमांनुसार


💳 अर्ज शुल्क

  • UR / OBC / EWS: ₹1180 (₹1000 + GST)

  • SC / ST / PwBD / Ex-Serviceman / Departmental: शुल्क नाही


📅 महत्त्वाची तारीख

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 05 मार्च 2026



🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.