Saturday, March 14, 2026

सोलापूर महानगरपालिकेत शिकाऊ उमेदवार पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध तांत्रिक आणि कौशल्यवृद्धी पदांसाठी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज वेळेत करणे आवश्यक आहे.

 


सोलापूर महानगरपालिका भरती 2026 

सोलापूर महानगरपालिकेत शिकाऊ उमेदवार पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध तांत्रिक आणि कौशल्यवृद्धी पदांसाठी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज वेळेत करणे आवश्यक आहे.


पदांचा तपशील

पदाचे नाव

रिक्त पद संख्या

शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन, वायरमन, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन/गवंडी, मोटार मॅकनिक, सुतार, प्लंबर)

40


नोकरी ठिकाण

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर


अर्ज पद्धत

  • ऑनलाइन अर्ज: अधिकृत वेबसाइटवरून

  • ऑफलाइन अर्ज: अर्ज फॉर्म भरून खालील पत्त्यावर पाठवावा

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका


महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 16 मार्च 2026

  • अर्जाची शेवटची तारीख: 30 मार्च 2026


अर्जासाठी आवश्यक माहिती

  • इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून अर्ज करावा.

  • ऑनलाइन अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

  • ऑफलाइन अर्ज करताना अर्ज फॉर्म बरोबर सर्व प्रमाणपत्रे जोडावी.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी आमच्या ब्लॉगला नियमित भेट द्या.