Saturday, March 7, 2026

IDBI Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँकेने Assistant Manager – Grade A आणि Junior Assistant Manager (JAM) – Grade O या पदांसाठी एकूण 1300 जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे.

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत 1300 जागांसाठी भरती

IDBI Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँकेने Assistant Manager – Grade A आणि Junior Assistant Manager (JAM) – Grade O या पदांसाठी एकूण 1300 जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे.

भरतीची संक्षिप्त माहिती

  • संस्था: IDBI Bank

  • जाहिरात क्रमांक: 6/2025-26 & 7/2025-26

  • एकूण पदसंख्या: 1300

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

पदांचे तपशील

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A

  • कोणत्याही शाखेतील पदवी

  • किमान 2 वर्षांचा अनुभव

पद क्र.2: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) – ग्रेड O

  • कोणत्याही शाखेतील पदवी

  • किमान 60% गुण आवश्यक

  • SC/ST/PwBD: 55% गुण आवश्यक

वयोमर्यादा (01 मार्च 2026 रोजी)

पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 20 ते 25 वर्षे

वयोमर्यादा सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

अर्ज फी

  • General / OBC / EWS: ₹1050

  • SC / ST / PwBD: ₹250

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2026

  • परीक्षा तारीख: 12 एप्रिल 2026

अर्ज करण्याची पद्धत

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. IDBI Bank Bharti 2026 या भरतीची लिंक निवडा.

  3. आवश्यक माहिती भरून अर्ज करा.

  4. अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा.

  5. भविष्यासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF):

ऑनलाईन अर्ज:

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here

👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!