Saturday, March 28, 2026

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार मिंट (India Government Mint) अंतर्गत IGM भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 94 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



IGM भरती 2026: भारत सरकार मिंटमध्ये 94 जागांसाठी मोठी संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार मिंट (India Government Mint) अंतर्गत IGM भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 94 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा.


🔹 भरतीचा तपशील

  • जाहिरात क्रमांक: 01/2026
  • एकूण जागा: 94
  • नोकरी ठिकाण: मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

🔹 पदनिहाय जागा

पद क्रमांक

पदाचे नाव

जागा

1

सुपरवायझर (Assay)

02

2

सुपरवायझर (Mechanical)

03

3

सुपरवायझर (Electrical)

02

4

सुपरवायझर (Metallurgy)

01

5

एन्ग्रेवर

01

6

ज्युनियर ऑफिस असिस्टंट

13

7

ज्युनियर बुलियन असिस्टंट

05

8

ज्युनियर हिंदी टायपिस्ट

01

9

लॅबोरेटरी असिस्टंट

01

10

ज्युनियर टेक्निशियन (Fitter)

47

11

टेक्निशियन (Chemical Operator)

03

12

टेक्निशियन (Turner)

09

13

टेक्निशियन (Carpenter)

01

14

टेक्निशियन (Electrician)

02

15

टेक्निशियन (Goldsmith)

01

16

टेक्निशियन (Melter)

02


🔹 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Chemical)
  • पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Mechanical)
  • पद क्र.3: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Electrical)
  • पद क्र.4: प्रथम श्रेणी मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Metallurgy)
  • पद क्र.5: 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Sculpture/Metal Works) पदवी
  • पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.9: 55% गुणांसह B.Sc (Chemistry)
  • पद क्र.10: ITI (Fitter)
  • पद क्र.11: ITI  (Chemical Plant Operator/Attendant Operator-Chemical Plant)
  • पद क्र.12: ITI (Turner)
  • पद क्र.13: ITI (Carpentry)
  • पद क्र.14: ITI (Electrician)
  • पद क्र.15: ITI  (Gold Smith/Fitter)
  • पद क्र.16: ITI (Foundry)

🔹 वयोमर्यादा (27 एप्रिल 2026 रोजी)

  • सुपरवायझर: 18 ते 30 वर्षे
  • इतर पदे: 18 ते 28 वर्षे
  • ITI पदे: 18 ते 25 वर्षे
  • सूटी: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे

🔹 अर्ज फी

  • General / OBC / EWS: ₹1000
  • SC / ST / PWD: ₹200

🔹 महत्वाच्या तारखा

  • अर्जाची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
  • परीक्षा: मे / जून 2026

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!