महावितरण अप्रेंटिस भरती 2026
Mahavitaran Apprentice Bharti 2026: महावितरण (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पदांसाठी एकूण 99 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
भरतीची थोडक्यात माहिती
|
|---|
पदांचा तपशील
|
पद क्रमांक |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) |
49 |
|
2 |
वायरमन (तारतंत्री) |
50 |
|
Total |
99 |
उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:
-
10वी उत्तीर्ण
-
ITI (NCVT) – इलेक्ट्रिशियन / वायरमन ट्रेड
वयाची अट
जाहिरातीत वयाची अट नमूद केलेली नाही.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवारांना Online / Offline पद्धतीने अर्ज करता येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर सादर करावीत.
कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता
अधीक्षक अभियंता,
महावितरण, ऊर्जा भवन, दुसरा मजला,
भिगवण रोड, बारामती
(आवक-जावक कक्ष)
महत्त्वाच्या तारखा
-
अर्ज व कागदपत्रे सादर करण्याची सुरुवात: 16 मार्च 2026
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2026
महत्त्वाच्या लिंक
-
जाहिरात – Click Here
-
Online नोंदणी – Apply Online
अधिकृत वेबसाइट – Click Here
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!