Saturday, March 21, 2026

भारतीय रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी ११,१२७ जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.

Uploading: 371712 of 472652 bytes uploaded.


रेल्वे ALP भरती २०२६ -  माहिती

भारतीय रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी ११,१२७ जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचा तपशील

पद क्र.पदाचे नावएकूण जागा
असिस्टंट लोको पायलट (ALP)११,१२७
एकूण११,१२७

पात्रतेचे निकष

  • शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, इ.) किंवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

  • वयोमर्यादा (०१ जुलै २०२६ रोजी): १८ ते ३० वर्षे.

    • सूट: SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे, तर OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट.

परीक्षा शुल्क (Fee)

  • General / OBC / EWS: ₹५००/-

  • SC / ST / ExSM / महिला / ट्रान्सजेंडर: ₹२५०/-

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: १५ मे २०२६

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जून २०२६

  • परीक्षा: (लवकरच जाहीर करण्यात येईल)


महत्त्वाच्या लिंक्स

  • संक्षिप्त जाहिरात (Short Notice): येथे क्लिक करा

  • सविस्तर जाहिरात (PDF): १४ मे २०२६ रोजी उपलब्ध होईल.

  • ऑनलाईन अर्ज करा: १५ मे २०२६ पासून लिंक सक्रिय होईल.


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!