Monday, March 2, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी एकूण 275 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, क्लाऊड, नेटवर्किंग, रिस्क मॅनेजमेंट व CA अशा विविध क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

 


Central Bank of India भरती 2026 – 275 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी मोठी संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी एकूण 275 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, क्लाऊड, नेटवर्किंग, रिस्क मॅनेजमेंट व CA अशा विविध क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.


📌 पदांचा तपशील (Total: 275 जागा)

स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदे:

  • सॉफ्टवेअर डेव्हलपर (JAVA) – 13

  • मोबाइल डेव्हलपर (Android/iOS) – 03

  • सॉफ्टवेअर डेव्हलपर (.NET) – 06

  • डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – 11

  • डिजिटल चॅनेल मॅनेजर / अ‍ॅप्लिकेशन स्पेशालिस्ट – 23

  • लिनक्स / सोलारिस / SAN / SRE / ओपनशिफ्ट – 14

  • विंडोज / अ‍ॅक्टिव डायरेक्टरी – 05

  • क्लाऊड मॅनेजर – 05

  • इन्फॉर्मेशन सिक्युरिटी / सायबर सिक्युरिटी / IT GRC – 38

  • नेटवर्क अ‍ॅडमिन / सिक्युरिटी – 05

  • प्रोडक्शन / डिजिटल सपोर्ट – 26

  • एंटरप्राइज / क्लाऊड आर्किटेक्ट – 06

  • DevSecOps – 04

  • वेब सर्व्हर / वेब लॉजिक अ‍ॅडमिन – 03

  • डेटा आर्किटेक्ट – 02

  • डेटा इंजिनिअर / ETL / BI – 15

  • डेटा सायंटिस्ट – 06

  • Gen AI – 02

  • IT ऑफिसर – 82

  • रिस्क मॅनेजर – 04

  • टॅक्सेशन / CA – 02


🎓 शैक्षणिक पात्रता

🔹 पद क्र. 1 ते 19:

  • B.E./B.Tech (Computer Science / IT / Electronics) किंवा MCA

  • संबंधित क्षेत्रात 02/04/06/10 वर्षे अनुभव

🔹 पद क्र. 20 (रिस्क मॅनेजर):

  • MBA/MMS (Finance/Banking) किंवा PG Diploma (Banking/Finance) किंवा M.Sc (Statistics)

  • 03 वर्षे अनुभव

🔹 पद क्र. 21 (CA):

  • CA (चार्टर्ड अकाउंटंट)

  • 02 वर्षे अनुभव


🎂 वयोमर्यादा (31 जानेवारी 2026 रोजी)

  • Scale I – 30 वर्षांपर्यंत

  • Scale II – 35 वर्षांपर्यंत

  • Scale III – 35 वर्षांपर्यंत

  • Scale IV – 45 वर्षांपर्यंत

SC/ST – 5 वर्षे सूट
OBC – 3 वर्षे सूट


💰 अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS – ₹850/-

  • SC / ST / PWD / महिला – ₹175/-


📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


📅 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2026

  • परीक्षा – एप्रिल 2026

  • मुलाखत – एप्रिल 2026

  • अर्ज पद्धत – Online


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!