SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बल मध्ये 827 जागांसाठी मोठी भरती
भारत सरकारच्या सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी 2026 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 827 रिक्त जागा विविध ट्रेडमध्ये भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
📌 भरतीची माहिती
- जाहिरात क्र.: 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025
- एकूण जागा: 827
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
🧾 पदनिहाय जागा
|
पदाचे नाव |
जागा |
|
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) |
553 |
|
कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) |
35 |
|
कॉन्स्टेबल (गार्डनर) |
41 |
|
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) |
05 |
|
कॉन्स्टेबल (कॉब्लर) |
25 |
|
कॉन्स्टेबल (टेलर) |
41 |
|
कॉन्स्टेबल (वॉशरमन) |
74 |
|
कॉन्स्टेबल (बार्बर) |
43 |
|
कॉन्स्टेबल (वेटर) |
03 |
|
कॉन्स्टेबल (कारपेंटर) |
07 |
|
कॉन्स्टेबल (नर्सिंग
ऑर्डर्ली) |
01 |
|
Total |
827 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- 10वी उत्तीर्ण आवश्यक
- संबंधित ट्रेडमध्ये अनुभव / ITI कोर्स
- ड्रायव्हर पदासाठी: Heavy Vehicle Driving License आवश्यक
- नर्सिंग ऑर्डर्ली: First Aid सर्टिफिकेट + 1 वर्ष अनुभव
🎂 वयोमर्यादा (19 एप्रिल 2026 रोजी)
- पद 1, 2, 11: 18 ते 27 वर्षे
- पद 3 ते 9: 18 ते 23 वर्षे
- पद 10: 18 ते 25 वर्षे
👉 वयात सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
💰 अर्ज शुल्क
- General / OBC / EWS: ₹100
- SC / ST / Ex-Servicemen / महिला: फी नाही
📅 महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 एप्रिल 202604 मे 2026 - परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!