Saturday, April 18, 2026

💸 नाशिक चलन नोट मुद्रणालय भरती 2026 – 534 जागांची मोठी संधी!

 


💸 नाशिक चलन नोट मुद्रणालय भरती 2026 – 534 जागांची मोठी संधी!

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. Currency Note Press Nashik येथे विविध पदांसाठी तब्बल 534 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.


📌 भरतीचा आढावा

  • जाहिरात क्र.: CNPN/HR/Rect.01/2026
  • एकूण जागा: 534
  • अर्ज पद्धत: Online
  • नोकरी ठिकाण: नाशिक, मध्य प्रदेश, हैदराबाद

💼 पदांची माहिती (Highlights)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वेल्फेअर ऑफिसर

02

2

सेफ्टी ऑफिसर

01

3

सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल)

27

4

सुपरवायझर (TO – प्रिंटिंग)

25

5

सुपरवायझर (IT)

06

6

सुपरवायझर (TO – मेकॅनिकल)

07

7

सुपरवायझर (TO – AC)

03

8

सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल)

08

9

सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स)

09

10

सुपरवायझर (इंक फॅक्टरी)

03

11

सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)

03

12

सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)

03

13

सुपरवायझर (TO – सिव्हिल)

03

14

सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन)

01

15

सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज)

01

16

सेक्रेटेरियल असिस्टंट

01

17

आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन)

01

18

ज्युनियर ऑफिस असिस्टंट

22

19

ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)

108

20

ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)

227

21

ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

12

22

ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)

15

23

ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट)

08

24

ज्युनियर टेक्निशियन (फिटर)

20

25

ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर)

03

26

ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)

01

27

ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)

02

28

ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग)

02

29

ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर)

03

30

ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट)

03

31

ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)

02

32

ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)

02

Total

534


🎓 शैक्षणिक पात्रता

  • सविस्तर पात्रता लवकरच जाहीर होणार आहे
  • साधारणपणे ITI / Diploma / Degree संबंधित ट्रेडनुसार अपेक्षित

🎂 वयोमर्यादा

• Officer / Supervisor: 18–30 वर्षे
• Assistant / Artist: 18–28 वर्षे
• Technician: 18–25 वर्षे

🔹 SC / ST: 5 वर्षे सवलत
🔹 OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे सवलत

🔹 Ex-Servicemen:
• UR: 3 वर्षे
• OBC: 6 वर्षे
• SC/ST: 8 वर्षे
👉 (डिफेन्स सेवेनंतर + जास्तीत जास्त वय 50 वर्षे)

🔹 PwBD (40% अपंगत्व आवश्यक):
• UR: 10 वर्षे
• OBC: 13 वर्षे
• SC/ST: 15 वर्षे


💰 अर्ज फी

• UR / OBC / EWS: ₹1000
• SC / ST / PwBD: ₹200

📅 महत्त्वाच्या तारखा

  • 🟢 Online अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026
  • 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मे २०२६ ०३ जून २०२६.
  • 📝 परीक्षा: नंतर जाहीर होईल

📲 अर्ज कसा कराल?

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
👉 अर्ज लिंक 20 एप्रिलपासून सुरू होईल


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)


📄 जाहिरात  –  येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज –  येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

👉 ही माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या!