Monday, April 20, 2026

भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेली Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ने 2026 साठी विविध पदांची भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी, अकाउंट्स, गुणवत्ता तपासणी तसेच इतर क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

 


📢 BPCL भरती 2026 – 250 पदांची मोठी संधी

भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेली Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ने 2026 साठी विविध पदांची भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी, अकाउंट्स, गुणवत्ता तपासणी तसेच इतर क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.


📌 भरतीचा आढावा

  • एकूण पदे: 250
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

🎯 पदांचे तपशील

पदाचे नाव

जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Engineering)

175

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Accounts)

25

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Wayside Amenities)

10

सेक्रेटरी

08

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Quality Assurance)

30

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Official Language)

02

एकूण

250


🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical)
  • पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) Inter CA/ Inter CMA   (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) B.Com/BBA /B.Sc / BMS /BHM   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) M.Sc (Chemistry)  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

🔸 General/OBC: किमान 60% गुण
🔸 SC/ST/PWD: किमान 55% गुण


🎂 वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

💰 अर्ज फी

  • General / OBC / EWS: ₹1180/-
  • SC / ST / PWD: फी नाही

📅 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2026
  • परीक्षा: नंतर जाहीर होईल

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

👉 ही माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या!