Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 – 113 जागांची मोठी भरती
मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध वैद्यकीय व आरोग्य विभागातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे.
__________________________________________________________________________________
📌 भरतीची मुख्य माहिती:
- जाहिरात क्र.: मनपा/सांव.आ.वि./१६७/२०२६-२७
- एकूण जागा: 113
🧾 पदांचा तपशील:
रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ/अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका, सुईण, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरोग कर्मचारी, परिचारक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी इ.
🎓 शैक्षणिक पात्रता:
MBBS / MD / MS / BAMS / B.Sc / B.Sc (Nursing) / 12वी उत्तीर्ण / D.Pharm / ANM
🎯 वयोमर्यादा (04 मे 2026 रोजी):
- वैद्यकीय पदे: 69 वर्षांपर्यंत
- इतर पदे: 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गास 5 वर्षे सूट)
📍 नोकरी ठिकाण:मिरा भाईंदर
💸 अर्ज फी:नाही
📨 अर्ज पद्धत:ऑनलाईन अर्ज करावा व अर्जाची प्रत निर्दिष्ट पत्त्यावर सादर करावी.
🏢 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), जि. ठाणे – 401101
📅 महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 04 मे 2026
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 04 मे 2026
👉 इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
__________________________________________________________________________________
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!