Monday, April 6, 2026

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२६ – मॉडर्न स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वाशी

 


रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२६ – मॉडर्न स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वाशी 

नोकरीच्या शोधात असलेल्या शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत मॉडर्न स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, वाशी येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


📌 भरतीचा संक्षिप्त तपशील:

  • संस्थेचे नाव: रयत शिक्षण संस्था, सातारा
  • संस्था/शाळा: मॉडर्न स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, वाशी
  • एकूण पदे: 79

🧾 उपलब्ध पदे:

  • मुख्याध्यापक
  • पूर्व-प्राथमिक शिक्षक
  • प्राथमिक शिक्षक
  • माध्यमिक शिक्षक
  • उच्च माध्यमिक शिक्षक
  • संगीत शिक्षक
  • संगणक शिक्षक

📍 नोकरी ठिकाण:

  • वाशी, जि. ठाणे

📧 अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील ई-मेलवर पाठवावा:
Email: modernschool1978@gmail.com


⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • २२ एप्रिल २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

🎯 निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

📅 मुलाखतीची तारीख:

  • २७ एप्रिल २०२६ (सकाळी ११:०० वाजता)

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

👉 अर्ज , बायोडेटा टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!