Sunday, April 5, 2026

बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Bank of India, आंचलिक कार्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 


बँक ऑफ इंडिया नागपूर भरती २०२६ | BOI Nagpur Bharti 2026

सरकारी बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Bank of India, आंचलिक कार्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


📌 भरतीचा संक्षिप्त तपशील:

  • संस्था: Bank of India, Nagpur Zonal Office
  • पदाचे नाव:
    👉 ऑफिस असिस्टंट
    👉 वॉचमन
  • शैक्षणिक पात्रता:
    ✔️ ऑफिस असिस्टंट – पदवीधर
    ✔️ वॉचमन – किमान 7वी पास
  • वयोमर्यादा:
    👉 22 ते 40 वर्षे

📍 नोकरी ठिकाण:

  • गोंदिया
  • गडचिरोली

📝 अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

📅 महत्त्वाची तारीख:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2026

📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता:

बँक ऑफ इंडिया,
आंचलिक कार्यालय नागपूर अंचल,
चौथा मजला, बैंक ऑफ इंडिया बिल्डींग,
एस. व्ही. पटेल मार्ग,
पोस्ट बॉक्स क्र. 4, नागपूर


🔗 महत्वाच्या लिंक्स 

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

📄 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!