Central Reserve Police Force (CRPF) कडून Constable (Technical, Tradesman & Pioneer) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 9175 पदे भरली जाणार असून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे
📌 भरतीची मुख्य माहिती
- पदाचे नाव: Constable Tradesman
- जाहिरात क्रमांक: 02/2026
- एकूण पदे: 9175
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
📅 महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 19 मे 2026
- फी भरण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026
- परीक्षा तारीख: नंतर जाहीर होईल
💰 अर्ज फी
- General / OBC / EWS: ₹100
- SC / ST: ₹0
🎯 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 अनुसार)
Driver पदासाठी:
- किमान: 21 वर्षे
- कमाल: 27 वर्षे
इतर पदांसाठी:
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 23 वर्षे
👉 शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल
🎓 शैक्षणिक पात्रता
🚘 Driver:
- 10वी पास + वैध ड्रायव्हिंग लायसन्स
🔧 Motor Mechanic:
- 10वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI
🧰 इतर ट्रेड:
- 10वी पास + संबंधित कामाचा अनुभव
🏗️ Pioneer Wing:
- 10वी पास + 1 वर्ष अनुभव
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!