MAHATET 2026: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर | अर्ज सुरू
शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! Maharashtra State Council of Examination (MSCE), पुणे तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
📌 परीक्षेचा आढावा:
- परीक्षेचे नाव: MAHATET 2026
- संस्था: Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune
- परीक्षा तारीख: 21 जून 2026 (रविवार)
📝 पेपर तपशील:
▶️ Paper 1 (प्राथमिक स्तर – इ.1ली ते 5वी)
▶️ Paper 2 (उच्च प्राथमिक स्तर – इ.6वी ते 8वी)
📅 महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज सुरू: 27 मार्च 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2026
- Hall Ticket उपलब्ध: 9 जून ते 21 जून 2026
- परीक्षा: 21 जून 2026
🎓 पात्रता (Eligibility):
- संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार
- D.Ed / B.Ed / इतर शिक्षक प्रशिक्षण पात्रता आवश्यक (सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध)
📝 अर्ज प्रक्रिया:
- अर्ज फक्त Online पद्धतीने स्वीकारले जातील
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!