Friday, April 3, 2026

Merchant Navy मध्ये 2026 साठी नवीन भरतीची नोटिफिकेशन जाहीर. या भरतीमध्ये एकूण 2458 पदे उपलब्ध . Deck Rating, Engine Rating, Seaman, Electrician, Welder/Helper, Mess Boy आणि Cook या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.



Merchant Navy Recruitment 2026 – 2458 जागांसाठी मोठी भरती | संपूर्ण माहिती 

Merchant Navy मध्ये 2026 साठी नवीन भरतीची नोटिफिकेशन जाहीर. या भरतीमध्ये एकूण 2458 पदे उपलब्ध . Deck Rating, Engine Rating, Seaman, Electrician, Welder/Helper, Mess Boy आणि Cook या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.


📌 भरतीची मुख्य माहिती

  • संस्था नाव: Merchant Navy (दावा केलेला)
  • एकूण पदे: 2458
  • अर्ज सुरू: 28 मार्च 2026
  • शेवटची तारीख: 25 एप्रिल 2026
  • अर्ज पद्धत: Online
___________________________________________________________________________________

📌 पदांची माहिती

पदाचे नाव

वयोमर्यादा

पगार (महिना)

शैक्षणिक पात्रता

जागा

Deck Rating

17.5 – 25 वर्षे

₹50,000 – ₹85,000

12वी पास

121

Engine Rating

17.5 – 25 वर्षे

₹40,000 – ₹60,000

10वी पास

136

Seaman

17.5 – 25 वर्षे

₹38,000 – ₹55,000

10वी पास

708

Electrician

17.5 – 27 वर्षे

₹60,000 – ₹90,000

10वी + ITI

287

Welder/Helper

17.5 – 27 वर्षे

₹50,000 – ₹85,000

10वी + ITI

378

Mess Boy

17.5 – 27 वर्षे

₹40,000 – ₹60,000

10वी पास

375

Cook

17.5 – 27 वर्षे

₹40,000 – ₹60,000

10वी पास

453

वेतन: ₹38,000 ते ₹90,000 पर्यंत (जाहिरातीनुसार)


📚 शैक्षणिक पात्रता

  • 10वी / 12वी पास
  • ITI (Electrician, Welder साठी आवश्यक)

🎯 वयोमर्यादा

  • किमान वय: 17.5 वर्षे
  • कमाल वय: 27 वर्षे

💰 अर्ज फी

  • सर्व प्रवर्गांसाठी: ₹100

📝 निवड प्रक्रिया

  1. Shortlisting
  2. Written Exam
  3. Document Verification
  4. Medical Test
  5. Counselling (Parents सोबत)
  6. Joining Letter

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!