📢 MPSC Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब भरती 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
📌 जाहिरात तपशील
- जाहिरात क्र.: 011/2026
- एकूण जागा: 552
📊 पदांचे तपशील
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
सहायक कक्ष अधिकारी (ASO) |
06 |
|
2 |
राज्य कर निरीक्षक (STI) |
236 |
|
3 |
पोलीस उपनिरीक्षक (PSI) |
310 |
|
Total |
552 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- सर्व पदांसाठी: पदवीधर आवश्यक
👉 PSI साठी अतिरिक्त अट:
- उंची: पुरुष – 165 सेमी, महिला – 157 सेमी
- छाती (पुरुष): 79 सेमी
🎯 वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2026 रोजी)
- ASO / STI: 18 ते 38 वर्षे
- PSI: 19 ते 31 वर्षे
👉 मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट
💰 अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: ₹294/-
📍 नोकरी ठिकाण
- संपूर्ण महाराष्ट्र
📝 अर्ज पद्धत
- Online अर्ज (MPSC अधिकृत वेबसाईटवर)
📅 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:अर्ज करण्याची शेवटची तारीख:
30 एप्रिल 202614 मे 2026 - पूर्व परीक्षा (Prelims): 14 जून 2026
🧾 निवड प्रक्रिया
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
- शारीरिक चाचणी (PSI साठी)
- मुलाखत
📢 महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- वेळेत अर्ज करणे आवश्यक
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
👉 ही माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या!