Saturday, May 9, 2026

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर यांनी विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक, लिपीक आणि शिपाई पदांसाठी एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम नोकरीची संधी आहे.

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर भरती 2026

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर यांनी विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक, लिपीक आणि शिपाई पदांसाठी एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम नोकरीची संधी आहे.

पदांचे नाव

  • पासिंग अधिकारी
  • ई. डी. पी. व्यवस्थापक / सहाय्यक
  • लिपीक
  • शिपाई

अर्ज पद्धत

  • ऑनलाइन / ई-मेलद्वारे अर्ज

    अर्ज सुरू होण्याची तारीख

    • 09 मे 2026

    अर्ज करण्याची शेवटची तारीख

    • 16 मे 2026

    ई-मेल पत्ता

    Job Location

    • महाराष्ट्र

    🔗 महत्वाच्या लिंक्स 

    📄 जाहिरात  –

     📲 बयोडेटा,अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा :  📞 WhatsApp / Call: 8468844087

    📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

    👥 WhatsApp ग्रुप Join Here

    📡  WhatsApp चॅनेलJoin Here

    📡 Telegram चॅनेलJoin Here

     📌 YouTube चॅनेलJoin Here

    👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!