Tuesday, May 5, 2026

India Post (भारतीय डाक विभाग) सोलापूर विभागामध्ये “विमा प्रतिनिधी (Agent)” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी पास शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.



 📢 भारतीय डाक विभाग, सोलापूर भरती 2026 – एजंट पदांसाठी संधी

India Post (भारतीय डाक विभाग) सोलापूर विभागामध्ये “विमा प्रतिनिधी (Agent)” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी पास शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.


📌 भरतीची माहिती

  • पदाचे नाव: विमा प्रतिनिधी (Agent)
  • संस्था: भारतीय डाक विभाग (India Post)
  • नोकरी ठिकाण: सोलापूर
  • अर्ज पद्धत: ऑफलाइन

🎓 शैक्षणिक पात्रता

  • 10 वी / किमान शिक्षण पात्र उमेदवार अर्ज करू शकतात
  • (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी)

📅 महत्वाची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2026

📝 अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑफलाइन भरून खालील पत्त्यावर पाठवावा

📬 पत्ता:
वरिष्ठ अधीक्षक,
सोलापूर विभाग,
सोलापूर – 413001


🔗 महत्वाच्या लिंक्स 

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

 📲 बयोडेटा,अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा :  📞 WhatsApp / Call: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!