Friday, September 19, 2025

✈️ भारतीय वायुदल अग्निवीर वायु 02/2026 प्रवेशपत्र जाहीर | Exam City Slip Download करा

 


✈️ भारतीय वायुदल अग्निवीर वायु 02/2026 प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर ✈️

✈️ भारतीय वायुदल अग्निवीर वायु 02/2026 प्रवेशपत्र जाहीर ✈️

महत्वाची माहिती

  • भरतीचे नाव : Indian Airforce Agniveer Vayu 02/2026

  • परीक्षा प्रकार : Online Test (CBT)

  • Admit Card स्थिती : जाहीर

  • Exam City Intimation Slip : उपलब्ध

प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?

  1. अधिकृत संकेतस्थळ agnipathvayu.cdac.in ला भेट द्या.

  2. "Candidate Login" वर क्लिक करा.

  3. आपले ईमेल आयडी / युजर आयडी व पासवर्ड टाका.

  4. Exam City Slip व Admit Card डाउनलोड करा.

महत्वाच्या तारखा

  • Exam City Slip जाहीर : सप्टेंबर 2025

  • Admit Card उपलब्ध : परीक्षेच्या 2-3 दिवस आधी

  • परीक्षा दिनांक : अधिकृत वेबसाइटवर पहा

थेट लिंक


🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅