Friday, September 19, 2025

PhonePe भरती 2025 – Business Development Executive पदांसाठी अर्ज सुरू | Work From Home ( घरून काम ) | कोणतेही शुल्क नाही, मोफत फॉर्म भरा

 .


🚨 PhonePe Work From Home भरती 2025

📢 PhonePe कंपनीत Business Development Executive (BDE) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


पदाची माहिती

  • पदाचे नाव : Business Development Executive (BDE)

  • एकूण पदे : 100+

  • नोकरी प्रकार : Full Time, Permanent

  • ठिकाण : Work From Home / Remote

  • उद्योग क्षेत्र : FinTech / Payments


वेतनमान

💰 ₹50,000 – ₹2.5 लाख वार्षिक (Incentives वेगळे)


आवश्यक पात्रता

  • किमान 0 – 1 वर्षांचा अनुभव

  • शैक्षणिक पात्रता : पदवी आवश्यक नाही 

  • अनुभव असलेल्यांना प्राधान्य :

    • Sales / Marketing क्षेत्रातील अनुभव

    • FinTech / Payments Industry मध्ये कामाचा अनुभव

    • Smart Speaker Solutions विक्रीतील अनुभव (असेल तर फायदेशीर)


जबाबदाऱ्या (Job Description)

  • कंपनीच्या उत्पादनांची (Smart Speaker Solutions) विक्री करणे

  • ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे

  • Sales Targets पूर्ण करणे

  • Business Development टीमसोबत समन्वय ठेवणे


फायदे (Perks & Benefits)

  • Attractive Incentives

  • कामगिरीनुसार अतिरिक्त सुविधा


महत्वाच्या सूचना

  • ही भरती Remote (Work From Home) प्रकारची आहे.

  • PhonePe Hiring Office – Bangalore Rural.

  • इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.


👉 ऑनलाईन अर्जासाठी -  येथे क्लिक करा


👉 सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

📞 WhatsApp : 8468844087


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅