Friday, September 26, 2025

📢 जिल्हा परिषद भरती 2025 – डेटा एन्ट्री ऑपरेटर | १२ वी उत्तीर्ण | शेवटची तारीख-03 ऑक्टोबर 2025

 


📢 जिल्हा परिषद भरती – Data Entry Operator भरती 2025

एकूण पदे: 07

पदाचे नाव:

  • Data Entry Operator

नोकरी ठिकाण:

  • वर्धा

शैक्षणिक पात्रता:

  • किमान १२ वी उत्तीर्ण

  • मराठी टायपिंग: ३० शब्द प्रति मिनिट

  • इंग्रजी टायपिंग: ४० शब्द प्रति मिनिट

  • MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक

वेतन / मानधन:

  • रु. २५,०००/- प्रतिमहिना

वयोमर्यादा (३१ ऑगस्ट २०२५ अनुसार):

  • खुला/Unreserved: 18 ते 38 वर्षे

  • SC/ST/OBC/अन्य लाभार्थी: 18 ते 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑफलाइन

अर्ज / परीक्षा शुल्क:

  • रु. 500/- (Demand Draft)

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Member Secretary, District Selection Process Committee, and Education Officer (Primary),
Zilla Parishad, Wardha
विषय: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना – Data Entry Operator

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 23 सप्टेंबर 2025

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.